Tuesday, 14 May 2019

TERMS & CONDITIONS



क्विक जॉब्स प्लेसमेंट
नियम आणि अटी
क्विक जॉब्स प्लेसमेंट च्या ग्रुप मध्ये बरेचशे ग्रुप मेंबर स्वतः ला नोकरी मिळण्यासाठी  व इतरांना नोकरी ची मदत करण्यासाठी सामील झाले आहेत.
ग्रुप मध्ये येणाऱ्या रिक्त नोकऱ्यांची माहिती बरेच जण फॉरवर्ड करत असतात , त्याबद्दल सर्वांचे आभार. पण बरेच ग्रुप मेंबर सर्व माहिती लिंक मध्ये किंवा
मॅसेज मध्ये  दिलेली असतानासुद्धा फोन वर तीच माहिती पुन्हा विचारत असतात , क्विक जॉब्स प्लेसमेंट तुमच्याकडून कोणतेच शुल्क घेत नाही , जश्या नोकरीबद्दल च्या तुमच्या काही अपेक्षा असतात तश्या कंपनी च्या देखील कँडिडेट कसा असावा त्याबद्दल अपेक्षा असतात , त्यामध्ये वय , त्या वक्तीच लोकेशन , त्याचा अनुभव , तो कोणत्या प्रकारच्या कंपनीत काम करत आहे त्या कंपनीचं प्रोडक्ट  काय आहे , तो कोणत्या इंडष्ट्री  मध्ये काम करतोय अश्या बऱ्याच काही गोष्टी  असतात .जर तुमचा बायो डेटा कंपनी च्या गरजेनुसार योग्य नाही  हे कळवल्यानंतर  ग्रुप मधल्या  कोणत्याही  मेंबर ने नोकरी साठी जोर जबरदस्ती करू नये .

नियम आणि अटी
१) ग्रुप मध्ये कळविण्यात आलेली नोकरी चे संपूर्ण माहिती पहिला वाचून मगच फोन करावा. त्यामध्ये लिहून दिलेल्या जबाबदाऱ्यांचा अनुभव असेल तरच फोन करावा (उदा. क्वालिटी मध्ये अनुभव असल्यास प्रोडक्शन च्या नोकरी साठी फोन करू नये)
२) त्यामध्ये दिलेली सॅलरी ची मर्यादेपेक्षा पेक्षा जास्त सॅलरी ची अपेक्षा असल्यास फोन करू नये
३) नोटीस कालावधी म्हणजेच सिलेक्शन झाल्यावर नवीन नोकरीत  रुजू होण्याचा कालावधी आमच्या फॉरमॅट मध्ये लिहून दिलेल्या कालावधी पेक्षा जास्त असल्यास फोन करू नये. (कंपनी ला लवकरात लवकर रुजू होणारा व्यक्ती नसल्यास त्या व्यक्तीचा विचार केला जात नाही )
४) आपल्याला ज्या जॉब मध्ये अनुभव नाही , उगाच त्या नोकरी साठी फोन करू नये .
५) कॉम्पुटर स्किल मध्ये - दिलेल्या सॉफ्टवेअर चा अनुभव नसल्यास फोन करू नये .

कृपया दिलेल्या वरील सर्व गोष्टींचा विचार करूनच मगच फोन करा ,फुकट मध्ये तुमचा आमचा वेळ वाया घालवूं नका

Laser Cutting Operator

  Job Title - Laser Cutting Operator Machine Control - 9:30 To 8:30 Job Location - Vasai East Monthly 8 Hour Salary - 12000 TO 30000 Experie...